मेष : आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांची गाठ पडेल. समाज सेवा कराल.



मिथुन : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. फार तिखट पदार्थ खाऊ नका.



वृषभ : जोडीदाराशी मतभेद होतील. जुगारापासून दूर राहावे.



कर्क : मानसिक शांतता जपावी. आत्मविश्वास बाळगावा. आज थोडी चिडचिड होईल.



सिंह : काहीसे स्वछंदीपणे वागाल. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील.



कन्या : घरात थोर व्यक्तींची ऊठबस राहील. भावंडांची बाजू जाणून घ्या.



तूळ : मानसिक चंचलता जाणवेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.



वृश्चिक : अडथळ्यातून मार्ग काढाल. मेहनतीला मागे हटू नका.



धनु : आपल्या मनाप्रमाणे वागाल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.



मकर : सामाजिक सेवेत हातभार लावाल. कामात चलाखी दाखवाल.



कुंभ : व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. काटकसरीने वागाल.



मीन : कामाची धांदल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.