हिना खानची गणना सर्वात स्टायलिश अभिनेत्रींमध्ये केली जाते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांशीही जोडलेली असते. ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस इमेजसाठी खूप लोकप्रिय आहे. तिचे करोडो चाहते आहेत. अभिनेत्री तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेसमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. नुकतेच हिना खानने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या सौंदर्याने सगळेच थक्क झाले आहेत. हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिना तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याशिवाय अभिनेत्री 'सेव्हन वन' नावाच्या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये हिना खान खूपच ग्लॅमरस दिसत आहे. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचं नाव वरती येतं. बिग बॉस 11 ची उपविजेती हिना खानचा लूक या फोटोमध्ये खूपच सुंदर आणि जबरदस्त दिसत आहे.