मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची जोरदार हजेरी पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे राज्याच्या इतर भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे यवतमाळ जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतीकामांना वेग इंदापूर शहर आणि परिसरात पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा जूनचा तिसरा आठवडा संपायला आलाय, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी राज्यात पावसासाठी पोष्क वातावरण हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी