राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस



कोकणात मुसळधार पाऊस



सिंधुदुर्गमध्ये निर्मला नदीला पूर, 27 गावांचा संपर्क तुटला



पालघर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु



कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतच वाढ



महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस



पंचगंगा नदीची पाणी पातळी 7 फुटांनी वाढली



मुंबईत गेल्या 12 तासात 95.81 मिमी पावसाची नोंद



कोकणातील जगबुडी आणि वाशिष्ठी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ



कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, 24 तासात धरणात 2 टीएमसी पाणी वाढले