राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी



बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भोगावती नदीवरचा पूल दुसऱ्यांदा गेला वाहून



भोगावती नदीवरचा पूल दुसऱ्यांदा गेला वाहून, वाहतूक ठप्प



मुळधार पावसामुळं पूर वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प



वाशिक जिल्ह्यातही पावसाची दरदजार हजेरी



वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रात्री 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली



वाशिमध्ये पावसामुळं वाहतुकीवर परिणाम



18 जूनपासून पावसाचा वेग वाढणार



राज्याच्या विविध भागात पाऊस



अद्यापही काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा