सकाळी योगा सुरू करण्यापूर्वी थोडेसे पाणी प्या
योगा करण्याच्या किमान 45 मिनिटे आधी केळी, सफरचंद आणि बेरी सारखी इतर फळे खाऊ शकतात
या शिवाय दही, ड्रायफ्रुट्स, ज्यूस, अंडी
होममेड प्रोटीन बार आणि प्रोटीन शेक यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांनीही दिवसाची सुरुवात करू शकता
योगा केल्यानंतर किमान 30 मिनिटांनी ग्लासभर पाणी प्यावे. योगा केल्यानंतर पौष्टिक आहार घ्यावा
ज्यामध्ये हंगामी फळे किंवा भाज्यांची कोशिंबीर खाऊ शकता
याशिवाय, नाश्त्यात उकडलेली अंडी, सँडविच, ड्रायफ्रुट्स, दही आणि स्प्राउट्स खाऊ शकता.
जर तुम्ही संध्याकाळी योगा करत असाल तर योगा करण्याच्या किमान एक तास आधी हलका नाश्ता घ्यावा