रोज हळदीचं दूध का प्यावं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

निरोगी शरीरासाठी रोज दूध पिणं अत्यंत फायदेशीर आहे.

Image Source: pexels

दुधात प्रोटिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, फॉस्फरस, आयोडीन आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात.

Image Source: pexels

अनेक लोकांना प्रश्न पडतो की, रोज हळदीचं दूध का प्यावं?

Image Source: pexels

रोज हळदीचं दूध प्यायचं की नाही, हे तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे, कारण त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.

Image Source: pexels

काही लोकांना रोज हळदीचे दूध पिल्याने छातीत जळजळ आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

आणि गर्भवती महिला आणि ज्यांना हळदीची एलर्जी आहे, त्यांनी याचे सेवन रोज करू नये.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेतात, त्यांनीही हळदीचे दूध रोज पिऊ नये.

Image Source: pexels

जरी ज्यांना अशा प्रकारची कोणतीही समस्या नाही ते लोक हे रोज पिऊ शकतात

Image Source: pexels

रोज हळदीचे दूध प्यायल्याने सूज कमी होते, चांगली झोप लागते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Image Source: pexels