भारतात कोणत्या राज्यातील महिला सर्वात जास्त दारु पितात माहित आहे का?
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या अहवालानुसार, आसाम राज्यातील महिला सर्वात जास्त अल्कोहोलचं सेवन करतात.
आसाम राज्यात 15 ते 49 वयोगटातील 26.3 टक्के महिला अल्कोहोलचं सेवन करतात.
हा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.
आसाम व्यतिरिक्त मेघालयात 15 ते 49 वयोगटातील 8.7 टक्के महिला दारू पितात.
अरुणाचल प्रदेशात 15 ते 49 वयोगटातील 3.3 टक्के महिला दारू पितात.
याशिवाय सिक्कीममध्ये 15 ते 49 वयोगटातील 0.3 टक्के महिला दारू पितात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.