कांदा कापल्यानंतर लगेचच आपल्या डोळ्यातून पाणी यायला सुरूवात होते.

पण हे असं का होतं? चला तर मग जाणून घेऊ.

कांद्यामध्ये खुप प्रमाणात सेल्स म्हणजेच पेशी असतात.

या सेल्समध्ये एन्झाइम आणि सल्फर सारखे तत्त्व असतात.

या सेल्समध्ये एक प्रकारचा गॅस असतो

या गॅसचे नाव सिन प्रोपेनथियल एस ऑक्साइड आहे

आणि हे डोळ्यांच्या लॅक्रिमल ग्लॅड्स म्हणजेच डोळ्यात पोहचल्यावर आपले डोळे जळजळ करतात.

जर तुम्हाला कांदा कापल्यानंतर डोळ्यांच्या जळजळ पासून बचाव करायचा असेल तर तुम्हा कांदा कापल्यानंतर कांदा पाण्यात ठेवा.

या व्यतिरिक्त कांदा मुळापासून अगोदरच काढून टाका यामुळे सुध्दा तुम्ही डोळ्यांची जळजळ कमी करू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.