शारीरिक हालचाल नसल्यामुळे शरीराच्या वजनात झपाट्याने वाढ होते.
सतत बसून राहिल्यामुळे अन्न पचत नाही आणि गॅस सारख्या समस्या निर्माण होतात.
सलग बसून राहिल्यामुळे मानेला ताण येतो आणि मान दुखू लागते.
कमरेत जडपणा आणि ताठरता जाणवते आणि वेदना होतात.
हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक तणाव वाढतो.