कोण लोक आयुष्मान कार्ड काढू शकत नाहीत

Image Source: pixabay

भारतातील सर्व लोक आयुष्मान कार्ड काढू शकतात का? काय आहेत अटी?

Image Source: pixabay

चला तर पाहूयात की कोण लोक आयुष्मान कार्डसाठी पात्र नाहीत

Image Source: pixabay

ज्या कुटुंबाचे सदस्य इन्कम टॅक्स भरतात, त्यांचे आयुष्मान कार्ड बनत नाही.

Image Source: pixabay

जर कुटुंबातील कोणताही सदस्य राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये काम करत असेल तरीही हे कार्ड बनत नाही

Image Source: pixabay

प्रती महिना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींचे आयुष्मान कार्ड बनत नाही.

Image Source: pixabay

ज्यांच्याकडे दोन, तीन किंवा चारचाकी वाहन, कार, ट्रॅक्टर इत्यादी असतील, त्यांनाही ही सुविधा मिळत नाही.

Image Source: pixabay

ज्यांच्याकडे 5 एकर किंवा अधिक शेतीयोग्य जमीन आहे किंवा सरकारकडे नोंदणीकृत बिगर-शेती व्यवसायात काम करतात

Image Source: pixabay

ज्यांच्या घरी फ्रिज, लँडलाइन फोन आहे, त्यांनाही याचा लाभ मिळत नाही.

Image Source: pixabay

ज्यांच्याकडे पक्के घर किंवा 3 पेक्षा जास्त खोल्या असतील, ते देखील हे कार्ड काढू शकत नाहीत.

Image Source: pixabay