रात्री कोणत्या दिशेला वळून झोपायला पाहिजे?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Pexels

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे.

Image Source: Pexels

रात्री झोपणे दिवसा झोपण्यापेक्षा चांगले असते.

Image Source: Pexels

रात्री सुमारे 7-9 तास झोप घेणे आवश्यक आहे.

Image Source: Pexels

रात्री कोणत्या दिशेला वळून झोपायला पाहिजे?, जाणून घ्या...

Image Source: Pexels

रात्री डावी आणि उजवी दोन्ही बाजू बदलून झोपणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

Image Source: Pexels

डावी कुशीवर झोपल्यास अन्न पचनास मदत होते.

Image Source: Pexels

उजवी कुशी घेऊन झोपणे काही हृदयविकार किंवा छातीत जळजळ होणाऱ्या समस्यांमध्ये फायदेशीर ठरते.

Image Source: Pexels

डावीकडे वळून झोपल्याने यकृतातील विषारी घटक बाहेर पडतात आणि यकृताच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Image Source: Pexels

गर्भवती महिलांसाठी डाव्या कुशीवर झोपणे हृदय, गर्भाशय, मूत्रपिंड आणि बाळापर्यंत रक्तप्रवाह वाढवते.

Image Source: Pexels

स्वस्थ असाल आणि कोणतीही आरोग्य समस्या नसेल, तर डाव्या कुशीवर झोपणे चांगले आहे.

Image Source: Pexels