पुरुषांचे स्तनाग्र वाढण्यामागील कारणं काय?

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

काही पुरुषांमध्ये स्तनाग्र (निप्पल) चा आकार वाढणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याला गायनेकोमास्टिया म्हणतात.

Image Source: pexels

पुरुषांमधील एस्ट्रोजेनची वाढ किंवा टेस्टोस्टेरॉनची घट याचं कारण असू शकतं

Image Source: pexels

किशोर मुलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे तात्पुरते निपल्स वाढू शकतात

Image Source: pexels

वयानुसार टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे स्तनाग्र (निप्पल्स) मोठे होऊ शकतात.

Image Source: pexels

चरबी जमा झाल्यामुळे छातीमध्ये स्तनाग्र (निप्पल) सुजलेले दिसू शकतात

Image Source: pexels

अति मद्यपान, गांजा, हेरोइन या सारखी नशीली वस्तु हार्मोनवर परिणाम करतात

Image Source: pexels

मूत्रपिंड आणि यकृताच्या विकारातही हार्मोन्सवर परिणाम होतो.

Image Source: pexels

तणाव आणि झोपेची कमतरता देखील हार्मोनल संतुलन बिघडवण्याचे कारण आहे.

Image Source: pexels

स्तनाग्रला जर वेदना किंवा सूज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

Image Source: pexels