झोपेत चालणे नेमका कोणता आजार?

Published by: सचिन पाटील
Image Source: pexels

झोपेत चालणे एक मानसिक स्थिती आहे, ज्याला स्लीपवॉकिंग म्हणतात.

Image Source: pexels

यामध्ये माणूस झोपेतून उठून चालू लागतो किंवा विचित्र कृत्य करतो.

Image Source: pexels

हे साधारणपणे गाढ झोपेत घडते, जे रात्रीच्या सुरुवातीच्या तासांमध्ये येते.

Image Source: pexels

झोपेत चालणे ही एक मानसिक स्थिती आहे म्हणजेच मेंदूतील विचारभ्रमंतीमुळे होते

Image Source: pexels

ही मानसिक स्थिती सायट्रिक आणि न्युरोलॉजिकल कारणांमुळे देखील होऊ शकतो

Image Source: pexels

यामध्ये माणसाला आपण काय करत आहोत याचे भान नसते

Image Source: pexels

ही समस्या कोणत्याही वयात सुरू होऊ शकते, परंतु मुलांमध्ये जास्त दिसून येते.

Image Source: pexels

काही प्रकरणांमध्ये, वय वाढल्यानंतरही तरुणवयात सुद्धा सुरू होऊ शकते, ज्यामागे गंभीर कारणे असू शकतात.

Image Source: pexels

पुरेशी झोप न झाल्यामुळे किंवा सततच्या कमी झोपेमुळे अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

Image Source: pexels

काही औषधांचे साईड इफेक्ट किंवा चिंता देखील याचे कारण असू शकतात

Image Source: pexels