'व्हिटॅमिन बी12'च्या कमतरतेमुळे दिसतात 'ही' लक्षणं...

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

व्हिटॅमिन बी12 प्रामुख्यानं मासे, मांस, कोंबडी, अंडी आणि दूध, दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळतं.

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो...

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, Vitamin B12 च्या कमतरतेमुळे कोणती लक्षणं दिसतात, ते सविस्तर पाहुयात...

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो...

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे त्वचा पिवळी पडते...

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे केस गळतीसारखी समस्या उद्भवू शकते...

Image Source: pexels

याची कमतरतेमुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे मज्जातंतू संबंधी समस्या उद्भवू शकतात...

Image Source: pexels

याची कमतरतेमुळे तोंड किंवा जिभेला वेदना, लालसरपणा आणि फोड येतात...

Image Source: pexels