रात्री ब्रा घालून झोपायला पाहिजे की नाही?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

प्रत्येकजण रात्री आरामदायक आणि सैल कपडे घालणे पसंत करतो

Image Source: pexels

रात्री सैल कपडे घातल्यास अतिशय शांत झोप लागते

Image Source: pexels

बऱ्याच स्त्रियांचा प्रश्न पडतो की रात्री ब्रा घालून झोपायला पाहिजे की नाही?

Image Source: pexels

आरोग्य तज्ञांच्या मते, रात्री ब्रा घालून झोपू नये.

Image Source: pexels

रात्री ब्रा घालून झोपल्यास शरीरावर पुरळ आणि खाज येऊ शकते

Image Source: pexels

रात्री झोपताना घट्ट ब्रा परिधान केल्यास शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो.

Image Source: pexels

यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या (blood clots) होण्याचा आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर, घट्ट ब्रा मुळे शरीर आखडते आणि नीट झोपही येत नाही.

Image Source: pexels

टाइट ब्रा घातल्यास स्तनांवर दाब येतो आणि स्तन दुखणे, सुज येणे आणि बधिरता यासारख्या समस्या सुरू होतात

Image Source: pexels