'या' डाळीमध्ये असतं सर्वात जास्त व्हिटॅमिन B12

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

व्हिटॅमिन बी12 शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे.

Image Source: pixabay

B12च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. उदाहरणार्थ, पचनाच्या समस्या, स्मरणशक्ती कमी होणं आणि मज्जातंतूंना नुकसान पोहोचू शकतं.

Image Source: pixabay

अशा परिस्थितीत संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्यास ही कमतरता भरून काढता येते.

Image Source: pixabay

तुम्हाला माहितीय का? कोणत्या डाळीत सर्वात जास्त व्हिटॅमिन बी12 असतं?

Image Source: pixabay

डाळींमध्ये सामान्यपणे विटामिन B12 नसतं.

Image Source: pixabay

अशा परिस्थितीत, मोड आलेल्या मूग डाळीतून काही प्रमाणात व्हिटॅमिन B12 मिळू शकतं.

Image Source: pixabay

मूग डाळ फोलेट, लोह आणि फायबरनं समृद्ध असते.

Image Source: pixabay

मूगाची डाळ रोज खाल्ल्यानं शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची योग्य मात्रेतील कमतरता भरून काढता येते.

Image Source: pixabay

याव्यतिरिक्त, तुम्ही दूध, दही आणि मांसाहारी पदार्थांमधूनही व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून काढू शकता.

Image Source: pixabay

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.