एक केळं खाल्ल्यानं शरीराला किती ऊर्जा मिळते?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

केळं हे फळ चवीला उत्तम असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

Image Source: pexels

पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेलं केळं शरीराला ऊर्जा देणारा एक उत्तम स्रोत आहे.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, हे नैसर्गिक साखर आणि फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत आहे.

Image Source: pexels

केळं खाल्ल्यानं शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

Image Source: pexels

जाणून घेऊयात, एक केळं खाल्ल्यानं शरीराला किती ऊर्जा मिळते? त्याबाबत सविस्तर...

Image Source: pexels

एक केळं खाल्ल्यानं शरीराला खूप ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीराला सुमारे 105 कॅलरीज आणि 27 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त एक केळं खाल्ल्यानं शरीराला 3 ग्रॅम फायबर, प्रोटिन्स आणि हेल्दी फॅट्स मिळतात.

Image Source: pexels

बरेच लोक सकाळी नाश्त्यात किंवा वर्कआउटच्या आधी केळं खाणं फायदेशीर मानतात.

Image Source: pexels

केळ्यामध्ये असलेलं फायबर पचनसंस्थेला स्वस्थ ठेवण्यास मदत करतं.

Image Source: pexels