माणसाच्या शरीरात किती नसा असतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

आपल्या शरीरात कोट्यवधी रक्तवाहिन्या आहेत.

Image Source: pexels

या सर्व रक्त वाहिन्यांना स्वतःची निश्चित कामं असतात.

Image Source: pexels

यापैकी काही ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून आणतात, तर काही ऑक्सिजनविरहित रक्त घेऊन येतात.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, मानवी शरीरात किती नसा असतात? हे सविस्तर जाणून घेऊयात...

Image Source: pexels

खरं तर, मानवी शरीरात अंदाजे 7 ट्रिलियन नसा असतात.

Image Source: pixabay

शरीरात असलेल्या नसांची निश्चित संख्या नसते.

Image Source: pixabay

यांचा आकार अतिशय लहान असतो, ज्यामुळे त्यांची मोजणी करणं कठीण आहे.

Image Source: pixabay

आणि लाखो करोडो नसा एकत्र येऊन चेतासंस्था तयार करतात.

Image Source: pixabay

शिरा (नस) विद्युत संकेतांना मेंदूकडून शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत आणि शरीराकडून पुन्हा मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.

Image Source: pixabay