एका दिवसात किती अंडी खाणं शरीराला फायद्याचं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

अंडी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहेत, जे स्नायूंची निर्मिती आणि दुरुस्तीस मदत करतात.

Image Source: pexels

अंड्यात असलेलं कोलीन हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का? एका दिवसात किती अंडी खावी?

Image Source: pexels

एका दिवसांत एका व्यक्तीनं एक ते दोन अंडी खावी.

Image Source: pexels

असं मानलं जातं की, खास करून उन्हाळ्याच्या दिवसात अंड्यांच्या प्रमाणावर लक्ष देणं आवश्यक आहे.

Image Source: pexels

कारण की उष्णता असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

Image Source: pexels

आणि अंड्यामध्ये ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांची दृष्टी सुधारतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त अंड्यामध्ये कोलीन नावाचं पोषक तत्व असतं, जे मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं.

Image Source: pexels

अंड्यात प्रथिनांचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Image Source: pexels