जेवणानंतर किती वेळ चालावे?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

जेवणानंतर हलके चालणे फायदेशीर असते

Image Source: pexels

साधारणपणे 10 15 मिनिटांची हलकी चाल चांगला पर्याय आहे

Image Source: Pexels

जेवणानंतर लगेच जलद चालण्याऐवजी काही मिनिटे थांबून चालायला सुरुवात करा

Image Source: Pexels

चालण्याची गती आरामदायक आणि सामान्य ठेवा

Image Source: Pexels

जेवणानंतर फिरल्याने पचनक्रिया व्यवस्थित काम करते

Image Source: pexels

हलके चालणे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते

Image Source: Pexels

खूप वेगाने चालल्याने किंवा धावल्याने पोटात त्रास होऊ शकतो

Image Source: Pexels

जड जेवण केल्यानंतर खूप जास्त व्यायामही करायला हवा साधी चाल पुरेशी आहे

Image Source: pexels

रोज जेवणानंतर थोडा वेळ फिरणे ही एक चांगली आरोग्यदायी सवय असते

Image Source: Pexels