तुम्ही दैनंदिन आहारात सातत्याने आणि जास्त प्रमाणात भाताचे सेवन करत असाल तर आरोग्याच्या काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

Published by: रोहित धामणस्कर
Image Source: pexels

भात निश्चितपणे संतुलित आहाराचा भाग असू शकतो

Image Source: pexels

मात्र, दररोज भाताचे सेवन केल्याने काही तोटेदेखील होऊ शकतात.

Image Source: pexels

भातमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

Image Source: pexels

भात हे उच्च कॅलरीयुक्त अन्न आहे, जे रोज खाल्ल्यास वजन वाढू शकते.

Image Source: pexels

तांदळाच्या मातीमध्ये आर्सेनिक असते. याच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

Image Source: pexels

भाताच्या अतिसेवनाने पोटाच्या समस्या जसे की संडासला व्यवस्थित न होणे, पोट फुगणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात

Image Source: pexels

भातामध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) आणि प्रथिनांची कमतरता असते, ज्यामुळे स्नायू अशक्त होतात आणि थकवा येतो.

Image Source: pexels

दररोज भाताचे सेवन केल्यास हृदयविकार, पक्षाघात आणि उच्च रक्तदाबासारख्या हृदयसंबंधित आजारांचा धोका वाढू शकतो

Image Source: pexels

भाताच्या सेवनामुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी आहारात विविधता आणा आणि विविध प्रकारच्या धान्याचे सेवन करा.

Image Source: pexels