शरीरसंबंधावेळी फ्लेवर्ड कंडोम वापरल्यानं कोणत्या आजाराचा धोका संभवतो?

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

कंडोम केवळ अनपेक्षित गर्भधारणेपासूनच नव्हे तर लैंगिक रोगांपासूनही संरक्षण करण्यास मदत करतात

Image Source: Pexels

अलीकडच्या काळात कंडोमबद्दलची जागरूकता सर्वसामान्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे कंडोमच्या वापराचे प्रमाणही वाढले आहे.

Image Source: Pexels

आज बाजारात अनेक प्रकारचे कंडोम उपलब्ध आहेत, ज्यात फ्लेवर्ड कंडोमचाही समावेश आहे.

Image Source: Pexels

चव असलेले कंडोम मौखिक संभोग (ओरल सेक्स) अधिक आनंददायक बनवण्यासाठी वापरले जातात.

Image Source: Pexels

फ्लेवर्ड कंडोम वापरणाऱ्या लोकांना भीती वाटते की फ्लेवर्ड कंडोम लैंगिक आरोग्याला हानी पोहोचवू शकतात का चला तर, जाणून घेऊया

Image Source: Pexels

डॉक्टरांच्या मते, फ्लेवर्ड कंडोम योनीतील चांगल्या बॅक्टेरियांच्या संतुलनास बाधा पोहोचवू शकतात.

Image Source: Pexels

फ्लेवर्ड कंडोममध्ये चांगला वास येण्यासाठी वापरले जाणारे परफ्यूम प्रायव्हेट पार्टच्या भागात जळजळ आणि खाज निर्माण करू शकतात

Image Source: Pexels

फ्लेवर्ड कंडोम वापरल्याने यीस्ट इन्फेक्शनसारखी समस्या देखील येते.

Image Source: Pexels

जर तुम्हाला फ्लेवर्ड कंडोम वापरल्यानंतर कोणतीही एलर्जी किंवा अन्य समस्या येत असेल, तर डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधा.

Image Source: Pexels