बीअर प्यायल्याने लोक जाड का होतात?

Published by: रोहित धामणस्कर
Image Source: pixabay

अनेक लोक पार्टीत केवळ मौज म्हणून बिअर पितात.

Image Source: pixabay

मात्र, बिअर प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Image Source: pixabay

बिअर प्यायल्याने लोकं जाड का होतात, यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

Image Source: pixabay

बिअरमध्ये कार्बोहायड्रेट, चरबी आणि अल्कोहोल असतं.

Image Source: pixabay

या सर्व गोष्टी एकत्रितपणे कॅलरीजची संख्या वाढवतात, ज्यामुळे वजन वाढते.

Image Source: pixabay

जेव्हा तुम्ही बिअर पिता तेव्हा तुमचे यकृत चरबीचे चयापचय (metabolize) करण्यास सुरुवात करते.

Image Source: pixabay

दररोज बिअर प्यायल्याने शरीरातील चरबी पोटावर जमा होऊ लागते आणि वजन वाढते.

Image Source: pixabay

बिअर प्यायल्याने भूक वाढते.

Image Source: pixabay

बिअर प्यायल्याने भूक जास्त लागते. त्यामुळे लोक जास्त खातात आणि त्यामुळे लोकांचे वजन वाढू लागते

Image Source: pixabay