जास्त मीठ खाण्याचे हे आहेत तोटे

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

मीठ एक आवश्यक खनिज आहे

Image Source: pexels

हे सोडियम क्लोराईड पासून बनलेले आहे

Image Source: pexels

मीठ्याचा वापर लोक प्रत्येक अन्नात करतात

Image Source: pexels

चला तर जाणून घेऊया जास्त मीठ खाण्याचे काय तोटे आहेत

Image Source: pexels

जास्त मीठ खाण्याचे अनेक तोटे होऊ शकतात

Image Source: pexels

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो

Image Source: pexels

या जास्त खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येऊ शकते

Image Source: pexels

संशोधनानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

Image Source: pexels

मिठात सोडियमचे प्रमाण असते, ते जास्त खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.

Image Source: pexels