जगातील सर्वात महागडं मशरूम कोणतं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

मशरूम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

Image Source: pexels

यामध्ये प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वं यांसारखी अनेक पोषक तत्व आढळतात.

Image Source: pexels

जगात काही मशरूम अतिशय दुर्मिळ आणि महाग असतात.

Image Source: pexels

जाणून घेऊया की, जगातील सर्वात महागडं मशरूम कोणतं?

Image Source: pexels

जगातील सर्वात महाग मशरूम युरोपियन व्हाइट ट्रफल मशरूम आहे.

Image Source: pexels

याची किंमत 7 ते 9 लाख रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

Image Source: pexels

जपानचा खास मात्सुताके मशरूमसुद्धा जगातल्या महागड्या मशरूमपैकी एक आहे.

Image Source: pexels

याची किंमतही 3 ते 5 लाख रुपये प्रति किलोपर्यंत असते.

Image Source: pexels

ब्लू ऑयस्टर मशरूम ही एक खास प्रकार आहे, जे सर्वात महाग मशरूमच्या यादीत समाविष्ट आहे.

Image Source: pexels

हिमालयाच्या जंगलात आपोआप उगवणारं गुच्छी मशरूमदेखील जगातल्या महागड्या मशरूममध्ये गणलं जातं.

Image Source: pexels