ही मिठाई साखरेशिवाय बनते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

तुम्ही साखरेविना स्वादिष्ट आणि आरोग्यदायी मिठाई घरी बनवू शकता

Image Source: Pexels

यामध्ये तुम्ही साखरेऐवजी खजूर गूळ किंवा फळांच्या नैसर्गिक रसाचा वापर करू शकता

Image Source: Pexels

खजूर आणि सुक्या मेव्याचे लाडू यात साखरेऐवजी खजुराचा गोडवा असतो

Image Source: Pexels

काजू बदाम पिस्ता एकत्र करून वाटून घ्या आणि हाताला थोडे तूप लावून लाडू बनवा

Image Source: Pexels

सुक्या मेव्याची बर्फी यात काजू आणि बदाम वाटून पूड करून घ्या

Image Source: Pexels

दूधात गूळ किंवा खजुराचे पेस्ट घालून उकळा आणि त्यात सुक्या मेव्याची पावडर मिसळून बर्फीच्या ट्रेमध्ये जमवून घ्या

Image Source: Pexels

ओट्स आणि अंजीरचे पेढे भाजलेले ओट्स आणि अंजीर वाटून घ्या

Image Source: pexels

यात थोड मध किंवा खजुराच सिरप मिसळून हव्या त्या आकाराचे पेढे बनवा

Image Source: Pexels

या मिठाई शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देखील देतात

Image Source: pexels