परंतु तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर लगेच ब्रश नाही करायचं.
सकाळी उठल्यावर लगेच ब्रश नाही करण्याचे कारण पुढीलप्रमाणे आहेत.
सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्याने तोंडातील नैसर्गिक अॅसिड दातांना कमकुवत करतात.
रात्रभर तोंडात तयार झालेली लाळ पचनासाठी खूप फायदेशीर असते.
सकाळी उठल्या उठल्या दात घासण्या अगोदर कोमट पाणी.
सकाळी उठल्यावर आधी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, शरीर डिटॉक्स होतं आणि शरीराला ऊर्जा मिळते.
सकाळी ब्रश करण्याआधी लाळ आणि कोमट पाणी प्यायल्याने दात, पचनक्रिया आणि आरोग्य उत्तम राहील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.