Vitamin D वाढवण्यासाठी 'हे' 7 रामबाण उपाय!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्त्वाची भूमिका बजावतात

Image Source: pexels

अशातच शरीरातली 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता भरून काढण्यासाठी काही उपाय जाणून घेऊयात...

Image Source: pexels

व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत करण्यासाठी खूप आवश्यक आहे

Image Source: pexels

शरीरात व्हिटॅमिन डी ची पातळी वाढवण्यासाठी, सूर्यप्रकाश घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दररोज 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा.

Image Source: pexels

आणि तिळाच्या तेलाची मालिशही व्हिटॅमिन डी साठी उपयुक्त आहे. तसेच, हे (तेल) सूर्यप्रकाश शोषून घेण्यास मदत करते.

Image Source: pexels

आहारात मशरूम, काळे तीळ, देशी तूप यासारख्या गोष्टींचा समावेश करणे देखील फायदेशीर आहे, कारण हे व्हिटॅमिन डी चे चांगले स्रोत मानले जातात.

Image Source: pexels

आणि फॅटी फिश खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं.

Image Source: pexels

अंड्यातील पिवळा बलक (एग यॉक) हे देखील व्हिटॅमिन डी चा एक उत्तम स्रोत आहे. त्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघते.

Image Source: pexels

शाकाहारी व्यक्ती व्हिटॅमिन डी साठी शैवाल आणि लायकेन आधारित पूरक आहार घेऊ शकतात

Image Source: pexels

याव्यतिरिक्त दूध, दही, पनीर आणि वनस्पती आधारित दूध देखील नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी मदत करतात.

Image Source: pexels