थायरॉइडच्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हे उपाय करू शकता.

थायरॉईड हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतो.हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईड.

त्या कोणत्या औषधी वनस्पती आहेत ते जाणून घेऊया.

काळ्या जिऱ्यामध्ये असलेले घटक थायरॉईड पातळी संतुलित करण्यास मदत करतात.

तुळशीची पाने पाण्यात उकळवून पिल्याने किंवा चघळल्याने थायरॉईडच्या समस्यांपासून आराम मिळतो.

अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात .

जे शरीरातील हानिकारक ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात,जे तुमच्या आतड्यांमधील निरोगी जीवाणूंना प्रोत्साहन देतात.

हे थायरॉईडच्या समस्या कमी करण्यास मदत करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.