योगासने केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. वज्रासन केल्याने प्रसूतीदरम्यान होणारा त्रास कमी होतो. गरोदरपणात वज्रासन केल्याने Pelvic Area मजबूत होतो. वज्रासन केल्याने शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते. वज्रासन केल्याने पाठीची हाडे मजबूत होतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी जेवणानंतर वज्रासन करा.