आज अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा 48 वा वाढदिवस आहे.
ABP Majha

आज अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा 48 वा वाढदिवस आहे.

ट्विंकलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामधील काही चित्रपट हे हिट तर काही फ्लॉप ठरले.
ABP Majha

ट्विंकलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामधील काही चित्रपट हे हिट तर काही फ्लॉप ठरले.

29 डिसेंबर 1974 रोजी ट्विंकल खन्नाचा जन्म झाला.
ABP Majha

29 डिसेंबर 1974 रोजी ट्विंकल खन्नाचा जन्म झाला.

ट्विंकल ही अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती आहे.
ABP Majha

ट्विंकल ही अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती आहे.

ABP Majha

ट्विंकलला अभिनेत्री नाही तर सीए व्हायचे होते. पण ट्विंकलनं अभिनयक्षेत्रात काम करावं अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती.

ABP Majha

दिल तेरा दीवाना, जान, जुल्मी, बादशाह, जोडी नंबर 1 या चित्रपटांमध्ये ट्विंकलनं काम केलं.

ABP Majha

17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकलनं अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली.

ABP Majha

ट्विंकलनं थँक्यू, खिलाडी 786, हॉलिडे, दिलवाले या चित्रपटांची निर्मिकी केली आहे.

ABP Majha

मिसेस फनीबोन्स हे पुस्तक ट्विंकलनं लिहिलं आहे.

ट्विंकलचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.