सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

सोनं महागलं

दिल्लीत - 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅम



मुंबईत - 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम

कोलकातामध्ये - 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नईमध्ये - 60,710 रुपये प्रति 10 ग्रॅम

अहमदाबाद - 60,540 रुपये प्रति 10 ग्रॅम

बंगळुरू - 60,690 रुपये प्रति 10 ग्रॅम

हैदराबाद - 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम