बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे
ABP Majha

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे

जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिला पाहत राहतात.
ABP Majha

जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिला पाहत राहतात.

खास बाब म्हणजे कियाराला तिच्या सर्वोत्तम अभिनयाच्या जोरावरच लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे.
ABP Majha

खास बाब म्हणजे कियाराला तिच्या सर्वोत्तम अभिनयाच्या जोरावरच लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे.

चित्रपटांशिवाय कियारा तिच्या बोल्ड लूकमुळेही चर्चेत असते
ABP Majha

चित्रपटांशिवाय कियारा तिच्या बोल्ड लूकमुळेही चर्चेत असते

ABP Majha

कियारा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे,

ABP Majha

दररोज चाहत्यांना तिचा नवीन अवतार पाहायला मिळतो

ABP Majha

आता ती पुन्हा एकदा नव्या अंदाजात दिसली आहे

ABP Majha

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा असे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून लोकांचे होश उडाले आहेत

ABP Majha

यामध्ये कियारा गोल्डन ड्रेसमध्ये दिसत आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.

या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे