अभिनेत्री तेजस्वी प्रकाश अभिनेत्री अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आता पुन्हा एकदा तिचा नवा लूक व्हायरल होत आहे या फोटोमध्ये तेजस्वी ग्लॅमरस दिसत आहे तेजस्वीच्या नव्या अवतारामुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक स्टाईल दाखवताना दिसत आहे लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने स्मोकी मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत बिग बॉसची विजेती झाल्यापासून तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता वाढली