डाळ आयातीला केंद्र सरकारची मुदतवाढ, बुलढाण्यात शेतकरी आक्रमक



31 मार्चपर्यंत डाळ आयात धोरणाची होती मुदत होती. आता केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे.



डाळ आयातीला मुदतवाढ, शेतकऱ्यांचे बुलढाण्यात आंदोलन



डाळ आयात केल्यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी



बुलढाण्यातील संग्रामपूर खरेदी विक्री संघाच्या गेटवर शेतकाऱ्यांचे आंदोलन



केंद्र सरकारच्या डाळ आयात धोरणामुळे डाळ धान्याचे भाव पडल्याचा आरोप



अचानकच शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरु केल्याने हरभरा मोजणी बंद



31 मार्चपर्यंत डाळ आयात धोरणाची होती मुदत होती. आता केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे.