बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता दररोज तिच्या नवनवीन लूकमुळे चर्चेत असते.

ईशा गुप्ता चित्रपट आणि अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे जास्त प्रसिद्ध आहे.

आता पुन्हा एकदा ईशा गुप्ताचा एक लेटेस्ट लूक सोशल मीडियावर समोर आला आहे.

ईशा गुप्ता कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली आहे.

ईशा गुप्ताची हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या लूकसाठी चाहत्यांकडून ईशाचे कौतुक होत आहे.

ईशा गुप्ता व्हाइट टॉप आणि डेनिम जीन्समध्ये अतिशय साध्या स्टाईलमध्ये दिसली.

एअरपोर्ट लूक पूर्ण करण्यासाठी ईशाने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले होते.

अधिक स्टायलिश दिसण्यासाठी सनग्लासेस घातल्याचे तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता.

ईशा कानात इअरबड घालून काहीतरी ऐकताना दिसत आहे.