भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.



नेहा मलिकचे स्टायलिश अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.



नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.



नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.



नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.



नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.



नेहा मलिकच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.



भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.



नेहाने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



बॅकलेस ड्रेसमध्ये या भोजपुरी सुंदरीच्या दिलखेचक अदा पाहायला मिळाल्या आहेत.



या लूकमध्ये नेहा कमालीची हॉट दिसत आहे.