या देशांमध्ये यूट्यूब पूर्णपणे बंद आहे

Published by: abp majha web team
Image Source: pexels

आज जगभर यूट्यूब माहिती आणि मनोरंजनाचे मोठे साधन आहे

Image Source: pexels

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की माहितीचे हे मोठे साधन अनेक देशांमध्ये पूर्णपणे प्रतिबंधित आहे

Image Source: pexels

यामध्ये सर्वात प्रथम उत्तर कोरिया आहे, जिथे यूट्यूब पूर्णपणे बंद आहे.

Image Source: pexels

यादीत पुढचा क्रमांक चीनचा लागतो, जिथे ग्रेट फायरवॉलमुळे यूट्यूब आणि गुगलच्या सर्व सेवा ब्लॉक आहेत.

Image Source: pexels

फेब्रुवारी 2026 च्या रिपोर्टनुसार, रशियाने देखील यूट्यूबवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

Image Source: pexels

इराणनेहीयूट्यूबच्याकंटेंटलाअनैतिकठरवूनत्याच्यावापरणावरबंदीघातलीआहे

Image Source: pexels

तुर्कमेनिस्तानमध्ये सरकारने सुरक्षा कारणास्तव यूट्यूब आणि सोशल मीडिया बंद केले आहे

Image Source: pexels

या देशांतील सरकारे माहितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूट्यूब ब्लॉक करतात

Image Source: pexels

अलीकडेच ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी घातली आहे.

Image Source: pexels