धुरंधर 2 मधील सर्वात महागडा स्टार कोण आहे?

Published by: abp majha web team
Image Source: @imbd

अर्जुन रामपाल याने धुरंधर २ मध्ये इलियास काश्मिरीची भूमिका साकारली आहे.

Image Source: @imbd

धुरंधर 2 साठी अर्जुन रामपालला 1 कोटी रुपये फी मिळाली आहे.

Image Source: @imbd

धुरंधर 2 मध्ये सारा अर्जुन पुन्हा एकदा यलीना जमालीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Image Source: @imbd

या चित्रपटासाठी साराने 1 कोटी रुपये मानधन घेतले आहे, असे वृत्त आहे.

Image Source: @imbd

संजय दत्त यांनी चित्रपटात चौधरी असलमची भूमिका साकारली आहे.

Image Source: @imbd

धुरंधर 2 साठी त्यांना 10 कोटी रुपयांची फी मिळाली आहे

Image Source: @imbd

आर माधवन यांनी चित्रपटात अजय सान्यालची भूमिका साकारली आहे.

Image Source: @imbd

धुरंधर 2 साठी आर माधवनला 9 कोटी रुपये फी मिळाली आहे

Image Source: @imbd

रणवीर सिंहने चित्रपटात हमजा अली आणि जसकीरत सिंह रंगीची भूमिका साकारली आहे.

Image Source: @imbd

अहवालानुसार, या चित्रपटासाठी त्यांना 50 कोटी रुपये मिळाले आहेत.

Image Source: @imbd