बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांचे ग्लॅमरस आऊटफिट्स, त्यांची लग्झरी लाईफस्टाईल याबाबत चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात.
Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI
अशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेत आहे.
Image Source: PTI
ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव तृप्ती डिमरी.
Image Source: PTI
2023 मध्ये रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटात तिच्या छोट्याशा भूमिकेनं एका रात्रीत स्टार बनली.
Image Source: PTI
संदीप रेड्डी वांगाच्या बहुचर्चित चित्रपट 'स्पिरिट'मध्ये तृप्ती डिमरी दीपिका पदुकोणला रिप्लेस करणार आहे.
Image Source: PTI
तृप्ती डिमरी 'स्पिरिट'मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे.
Image Source: PTI
या प्रोजेक्टसाठी तिनं घेतलेलं मानधन आतापर्यंत 'अॅनिमल' चित्रपटापासून 10 पटीनं वाढलं आहे.
Image Source: PTI
'अॅनिमल'साठी तृप्तीनं सुमारे 40 लाख रुपयांची फी घेतली होती.
Image Source: PTI
'अॅनिमल'नंतर तृप्तीनं तिच्या मानधनात वाढ केली आणि 'बॅड न्यूज'साठी 80 लाख रुपये आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ'साठी 1 कोटी रुपये घेतले.
Image Source: PTI
'स्पिरिट'साठी तृप्तीनं 4 कोटी रुपये घेतले असल्याचं सांगितलं जातंय, जे तिच्या पहिल्या सिनेमाच्या मानधनापेक्षा 10 पट जास्त आहे
Image Source: PTI
याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही ही माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार देत आहोत.
Image Source: PTI
'स्पिरिट' सिनेमाची चर्चा सर्वाधिक त्यावेळी रंगली, ज्यावेळी बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोणनं या फिल्मसाठी 20 कोटी रुपयांचं मानधन आणि 6-8 तासांच्या शिफ्टची मागणी केली.
Image Source: PTI
दीपिकाच्या या अटी-शर्थी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना धुडकावून लावल्या.
Image Source: PTI
त्यानंतर 'स्पिरिट'मधून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.