मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्समधील फरक काय?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

चमकदार मुकुट आणि ग्लॅमरस गाऊनच्या पलीकडे दोन्ही प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये फरक

Image Source: Google

मिस वर्ल्ड

ब्युटी विथ पर्पज वर लक्ष केंद्रित करते.

Image Source: Google

मिस युनिव्हर्स

शारीरिक स्वरूप, आत्मविश्वास आणि संतुलन यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाते.

Image Source: Google

मिस युनिव्हर्स, स्थापना -1952

प्रथम विजेती- आर्मी कुसेला, फिनलंड

Image Source: Google

मिस वर्ल्ड, स्थापना -1951

प्रथम विजेती- किकी हाकानसन, स्वीडन

Image Source: Google

वयोमर्यादा

मिस वर्ल्ड: वय 17 ते 24 वर्षे दरम्यान
मिस युनिव्हर्स: वय 18 ते 27 वर्षे दरम्यान

Image Source: Google

भारतातील प्रथम मिस वर्ल्ड

सुष्मिता सेन (1994)

Image Source: Google

भारतातील प्रथम मिस युनिव्हर्स

रीता फारिया (1966)

Image Source: Google