सौम्य सरकार

सौम्य सरकार हा फलंदाज आहे. बांगलादेशच्या संघात ओपनिंग करतो.

Image Source: instagram/soumya_sarkar_59

सौम्य एक गोलंदाज सुद्धा आहे.

Image Source: instagram/soumya_sarkar_59

सौम्य सरकार हा हिंदू आहे. आणि बांगलादेश या संघात एकमेव हिंदू खेळाडू आहे.

Image Source: instagram/soumya_sarkar_59

सौम्यची पत्नी

सौम्य सरकारने २०२० मध्ये प्रियोन्ति देबनाथ सोबत लग्न केलं होत.

Image Source: instagram/soumya_sarkar_59

त्यांचे लग्न हे बांगलादेश मधील खुलना या शहरात झालं होत.

Image Source: instagram/soumya_sarkar_59

प्रियोन्ति देबनाथ सोबत सौम्य सरकार ने लग्न केलं होत तेव्हा प्रियोन्ति फक्त १९ वर्षाची होती.

Image Source: instagram/soumya_sarkar_59

प्रियोन्ति देबनाथ ही सोशल मीडिया Influencer आहे. आणि बांगलादेशात काही कंपनीचे प्रॉडक्ट प्रमोट करते.

Image Source: instagram/soumya_sarkar_59

प्रियोन्ति देबनाथही माता दुर्गाची भक्त आहे. आणि दुर्गा पूजा चे सण सुद्धा साजरा करते.