हर हर महादेव, सोनल चौहान महाकालच्या दर्शनाला, इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

Published by: जयदीप मेढे
Image Source: INSTAGRAM/@sonalchauhan

आदिपुरुष या चित्रपटात मंदोदरीची भूमिका केली होती.

Image Source: INSTAGRAM/@sonalchauhan

सोनल चौहान नेहमी तिच्या आयुष्यातील गोष्टी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Image Source: INSTAGRAM/@sonalchauhan

सोनल चौहान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे.

Image Source: INSTAGRAM/@sonalchauhan

सोनल चौहान महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली होती.

Image Source: INSTAGRAM/@sonalchauhan

महाकाल मंदिरात ती तिच्या नवऱ्याबरोबर, स्वप्नील अग्रवालसोबत गेली होती.

Image Source: INSTAGRAM/@sonalchauhan

तिला स्थानिक लोकांसोबत प्रार्थना करताना पाहिलं गेलं.

Image Source: INSTAGRAM/@sonalchauhan

लोकांनी तिच्या फोटोवर हार्ट आणि इमोजी देऊन कौतुक केलं.

Image Source: INSTAGRAM/@sonalchauhan