'दृष्यम'फेम अभिनेत्री श्रिया सरन एअरपोर्टवर स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani) तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. (Photo Credit : manav manglani) गोल्डन ज्वेलरीने श्रियाचा हा लूक खूपचं सुंदर दिसत आहे. (Photo Credit : manav manglani) तिने बॅग, हॅट घेऊन आणि ब्राउन रंगाचे शूज घालून हा लूक पूर्ण केला आहे. (Photo Credit : manav manglani) तिचा हा लूक पिकनिक vibes देत आहे. (Photo Credit : manav manglani) श्रिया सरनने तुझे मेरी कसम, थोडा तुम बदलो थोडा हम, शुक्रिया, आवारापन, मिशन इस्तंबुल यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo Credit : manav manglani) अजय देवगनसोबत तिचा 'दृष्यम' हा चित्रपट प्रचंड गाजला. (Photo Credit : manav manglani) श्रिया अनेक तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटांत देखील काम केले आहे. (Photo Credit : manav manglani) श्रियाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo Credit : manav manglani) श्रियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. (Photo Credit : manav manglani)