अभिनेता गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट झाला. (Photo Credit : manav manglani)



अरुण आहुजा म्हणजेच आपला लाडका गोविंदा... (Photo Credit : manav manglani)



बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा त्याच्या कॉमिक टायमिंग आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. (Photo Credit : manav manglani)



भारतीय चित्रपटसृष्ठीवर गोविंदाने एक वेगळीच छाप सोडली आहे. (Photo Credit : manav manglani)



गोविंदाच्या 80-90 च्या दशकातील विनोदी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani)



आज गोविंदा 'हिरो नं. 1' म्हणून ओळखला जातो. (Photo Credit : manav manglani)



गोविंदाने 'इल्जाम' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. (Photo Credit : manav manglani)



90 च्या दशकात गोविंदाने एका वेळी 40 सिनेमे साईन केले होते. (Photo Credit : manav manglani)



36 तासांमध्ये 14 सिनेमे साईन करण्याचा विक्रमदेखील गोविंदाने केला आहे. (Photo Credit : manav manglani)



गोविंदाने राजा बाबू, कुली नंबर 1, हिरो नंबर 1, दुल्हे राजा, बडे मिया-छोटे मिया अशा अनेक सिनेमांत दमदार भूमिका साकारली आहे. (Photo Credit : manav manglani)