बॉलिवूडमध्ये काही कलाकारांची इनिंग ही मोजक्याच चित्रपटांसाठी असते.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/shehnaazgill

मात्र, इतर सिनेसृष्टीत, छोट्या पडद्यावर हे कलाकार आपली छाप सोडत असतात.

Image Source: Instagram/shehnaazgill

भिनेत्री शहनाज गिलला बिग बॉस-13 मधून प्रसिद्धी मिळाली.

Image Source: Instagram/shehnaazgill

या शोमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली.

Image Source: Instagram/shehnaazgill

शहनाजने आतापर्यंत दोन बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

Image Source: Instagram/shehnaazgill

तिने 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Image Source: Instagram/shehnaazgill

ती सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती.

Image Source: Instagram/shehnaazgill

यानंतर शहनाज गिल थँक यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसली.

Image Source: Instagram/shehnaazgill

सध्या ती ऑस्ट्रेलियाच्या Bondi Beach वर धमाल करताना दिसत आहे!

Image Source: Instagram/shehnaazgill