श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर 7 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहे. (Photo credit : Instagram/@shreyaghoshal)
श्रेयाने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे. (Photo credit : Instagram/@shreyaghoshal)