बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा... (Photo credit : Instagram/@priyankachopra)



नुकतीच प्रियांकाने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. (Photo credit : Instagram/@priyankachopra)



प्रियांका चोप्रा आता ऑस्कर नामांकित डॉक्युमेंट्री 'टू किल अ टायगर'चा भाग झाली आहे. (Photo credit : Instagram/@priyankachopra)



प्रियांकाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. (Photo credit : Instagram/@priyankachopra)



प्रियांका आता कार्यकारी निर्माता म्हणून ऑस्कर नामांकित चित्रपट 'टू किल अ टायगर' च्या टीममध्ये सामील झाली आहे. (Photo credit : Instagram/@priyankachopra)



10 सप्टेंबर 2022 रोजी 'टू किल अ टायगर' हा माहितीपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. (Photo credit : Instagram/@priyankachopra)



'टू किल अ टायगर' हा एकमेव भारतीय चित्रपट आहे ज्याला ऑस्करमध्ये 'सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. (Photo credit : Instagram/@priyankachopra)



टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि इथे या चित्रपटाला 'बेस्ट कॅनेडियन फीचर फिल्म'साठी ॲम्प्लिफाय व्हॉईस पुरस्कार मिळाला. (Photo credit : Instagram/@priyankachopra)



या चित्रपटात एका 13 वर्षांच्या मुलीची गोष्ट दाखवण्यात आलीये, तिच्यावर तिघे मिळून बलात्कार करतात. (Photo credit : Instagram/@priyankachopra)



वडील आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. (Photo credit : Instagram/@priyankachopra)