प्रीतीने 'दिल से' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
प्रीतीच्या कल हो ना हो, दिल है तुम्हारा, हर दिल जो प्यार करेगा आणि कोई मिल गया या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
प्रीतीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे. (Photo Credit : manav manglani)